Welcome To Pachinga
Welcome To Pachinga
"तुम्हाला सगळ्यात आधी हा प्रश्न पडला असेल ना …की हा Pachinga आहे तरी कोण ?"
well तो मीच आहे . स्वार्थी , धूर्त , मतलबी Pachinga… माझ्या सारखा दुसरा कोणी नाही या जगात .खरे तर माझ्यावर एखादी movie बनवली पाहिजे . त्याच गोष्टीची छोटीशी सुरवात म्हणून हा ब्लॉग मी सुरु करत आहे. माझी life एकदम झक्कास आहे . मी अशा काही गोष्टी करू शकतो ज्या कोणी विचार सुद्धा करू शकत नाही.
हा ब्लॉग कशासाठी ?
खरे तर हा ब्लॉग माझ्या कडे असलेल्या माहिती तुमच्या पर्यंत पोहोचव न्याचा प्रयत्न आहे.पण त्याच बरोबर थोडी मस्ती पण करायला पाहिजे ना …तुमच्या ब्रेकअप पासून ते तुमच्या job शोध न्या पर्यंत…. मी तुमच्या बरोबर आहे . एकंदरीत काय तर मी तुम्हाला तुमच्या life मध्ये राडा कसा करायचा ते सांगणार आहे . हे सगळे वर वरचे…
शेवटी काय ? तर हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळते . मग ते फुकट का घालवायचे ?
या ब्लॉगवर तुम्ही तुमचे प्रश्न मला विचारू शकता …
मला माझ्या आयुष्यात नवीन काहीतरी करायचे आहे . रोज रोज च्या कामाने मी खूप बोअर झालो आहे . मला वाटते माझ्या सारखीच तुमच्या सारख्या लाखो लोकांची life ची पण अशीच रंडकी लागलेली आहे..म्हणून माझ्या मित्रानो हा ब्लॉग तुम्हाला तुमची बोअरिंग life awesome बनवण्यास मदत करणार आहे . तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असो एवढे लक्ष्यात ठेवा कि Pachinga सगळ्याचे Solution आहे.

Comments
Post a Comment