Posts

My Break-Up Pachinga Marathi

Image
  My Break-Up Pachinga Marathi   माझ Break-Up झालं  😭😭😭 ठाऊक आहे मला मी नसताना तू रडशील एकदा का होईना माझी आठवण काढशील ..                  आज perfect ९:३० ला माझा break up झाला...आणि मला दिवाळीचा bonus मिळाला....मी तर exactly Dhvani Bhanushali सारखे बोलतोय...पण हे खरे आहे.. actually तिने call करून ५ दिवसा पूर्वीच मला सांगितले कि तिला कोणी तरी propose केले आहे.आणि तिने ते accept केले...मला तर विश्वासच बसला नाही. मला वाटले ती माझी आठवण काढत असेल म्हणून इतक्या रात्री कॉल केला असेल. पण असे काही नव्हते. तिला Break -Up करायचे होते. आणि ती असून सांगत होती. मला हि त्यावेळी काही जास्त फील झाले नाही. मी कधी तिला काही करायला अडवले नाही कधी . आज हि तिला थांबवू शकलो नाही . आणि मला हि वाटले कि मला काही फरक पडणार नाही ती माझ्या life मधून गेल्यावर... पण झाले वेगळेच पहिले चार -पाच दिवस मला काहीच वाटले नाही . Life  Normal  होती . रोजचीच कामे काही वेगळे नाही. पण पाचव्या दिवशी रात्री काही तरी झाले. अचानक असे वाटले ती माझ्या डोळ्यां समोर आली.सगळे जग Slow - Motion  झाले . मला  फक्त ती दिसत होती म

Welcome To Pachinga

Image
  Welcome To Pachinga माझ्या ब्लॉग वर तुमचे स्वागत आहे . "तुम्हाला सगळ्यात आधी हा प्रश्न पडला असेल ना …की हा Pachinga आहे तरी कोण ?" well तो मीच आहे . स्वार्थी , धूर्त , मतलबी Pachinga… माझ्या सारखा दुसरा कोणी नाही या जगात .खरे तर माझ्यावर एखादी movie बनवली पाहिजे . त्याच गोष्टीची छोटीशी सुरवात म्हणून हा ब्लॉग मी सुरु करत आहे. माझी life एकदम झक्कास आहे . मी अशा काही गोष्टी करू शकतो ज्या कोणी विचार सुद्धा करू शकत नाही. हा ब्लॉग कशासाठी ? खरे तर हा ब्लॉग माझ्या कडे असलेल्या माहिती तुमच्या पर्यंत पोहोचव न्याचा प्रयत्न आहे.पण त्याच बरोबर थोडी मस्ती पण करायला पाहिजे ना …तुमच्या ब्रेकअप पासून ते तुमच्या job शोध न्या पर्यंत…. मी तुमच्या बरोबर आहे . एकंदरीत काय तर मी तुम्हाला तुमच्या life मध्ये राडा कसा करायचा ते सांगणार आहे . हे सगळे वर वरचे… शेवटी काय ? तर हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळते . मग ते फुकट का घालवायचे ? या ब्लॉगवर तुम्ही तुमचे प्रश्न मला विचारू शकता … मला माझ्या आयुष्यात नवीन काहीतरी करायचे आहे . रोज रोज च्या कामाने मी खूप बोअर झालो आहे . मला वाटते माझ्या सारखीच तुमच्या स